Modern technology gives us many things.

(PMC) पुणे महानगरपालिकेत 10वी पास उमेदवारांना संधी!! ‘या’ पदाच्या रिक्त जागांसाठी भरती

PMC Recruitment 2022

75

PMC Recruitment 2022

पुणे महानगरपालिका मार्फत योगशिक्षक पदाच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 1 सप्टेंबर  2022 आहे.

एकूण जागा : 54 जागा

पदाचे नाव:  योगशिक्षक

शैक्षणिक पात्रता: 10th Pass, Certificate (Refer PDF)

वयाची अट:  18 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

वेतनश्रेणी: रु. 250/- प्रति योगसत्र

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी पुणे महानगरपालिका, सर्व्हे क्रमांक 770/3, बकरे अॅव्हेन्यू, रस्ता क्रमांक 7, कॉसमॉस बँक समोर, भंडारकर रोड, पुणे – 411005

मुलाखतीची तारीख: 1 सप्टेंबर 2022

PMC Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.