Modern technology gives us many things.

PDKV Akola Recruitment 2022 | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु- Apply Now

PDKV Akola Recruitment 2022

82

PDKV Akola Recruitment 2022

PDKV Akola Bharti 2022 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत “विषय विशेषज्ञ पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2022 आहे. 

एकूण जागा : 04

पदाचे नाव: विषय विशेषज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता  पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:रु. 1000/-

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:05 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कुलसचिव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

PDKV Akola Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDKV Akola Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.