Modern technology gives us many things.

PDKV अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

PDKV Akola Recruitment 2022

36

PDKV Akola Recruitment 2022

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय नागपूर येथे विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही- जि. चंद्रपूर येथे “कंत्राटी शिक्षक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 02 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 01 जागा

पदाचे नाव & तपशील: कंत्राटी शिक्षक

शैक्षणिक पात्रता: M.Tech with NET Or Ph.D (Refer PDF)

नोकरी ठिकाण: नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: सहयोगी डीन, महाराजबाग प्राणीसंग्रहालयासमोर, कृषी महाविद्यालय, नागपूर

मुलाखतीची तारीख: 02 सप्टेंबर 2022

PDKV Akola Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDKV Akola Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.