Modern technology gives us many things.

10वी नापास व अन्य उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! PDKV अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

PDKV Akola Recruitment 2022

738

PDKV Akola Recruitment 2022

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही- जि. चंद्रपूर येथे “संशोधन सहयोगी, मशीन ऑपरेटर कम ड्रायव्हर पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 जुलै 2022 आहे.

एकूण जागा :  02 

पदाचे नाव & तपशील: संशोधन सहयोगी, मशीन ऑपरेटर कम ड्रायव्हर

शैक्षणिक पात्रता: SSC Failed/ M.Tech, M.Sc (Refer PDF)

वयाची अट: 43 वर्षे

नोकरी ठिकाण:  चंद्रपूर

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 18 जुलै 2022

मुलाखतीचा पत्ता :  संशोधन सहयोगी संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र, पाथरी रोड, जी.टी.सी. कॅम्पस, सिंदेवाही-441222, जि. चंद्रपूर

अधिकृत वेबसाईट : https://www.pdkv.ac.in/

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDKV Akola Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

PDKV Akola Recruitment 2022

Leave A Reply

Your email address will not be published.