Modern technology gives us many things.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळात रिक्त पदांची नवीन भरती

PDEA Recruitment 2022

363

PDEA recruitment 2022

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 148 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 6 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 148 जागा

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) 

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: honsecretary@pdeapune.org

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 सप्टेंबर 2022

निवड प्रक्रिया: मुलाखती

मुलाखतीचा पत्ता: पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,पुणे (संस्था मुख्य कार्यालय) 48/1 अ, एरंडवणा, पौडरोड, पुणे- 411038 (मामासाहेब मोहोळ महाविद्यालय कॅम्पस्) 48/1 अ, एरंडवणा, पौडरोड, पुणे- 411038

मुलाखतीची तारीख: 6 सप्टेंबर 2022

PDEA Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDEA Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.