Modern technology gives us many things.

PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू – असा करा अर्ज

PCMC Recruitment 2022

51

PCMC Recruitment 2022

PCMC Recruitment 2022 :  पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत पशुवैद्यकीय विभाग येथे क्युरेटर, पशुवैद्यक, पशुवैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 06 

पदाचे नाव: क्युरेटर, पशुवैद्यक, पशुवैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: BVSc & AH/ Bachelor Degree in Veterinary Science Or Masters degree (Read PDF)

नोकरी ठिकाण:  पिंपरी चिंचवड

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 25 एप्रिल 2022

मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त कक्ष, 4 मजला पि.चिं.म.न.पा. पिंपरी पुणे 18

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 एप्रिल 2022 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : veterinary@pcmcindia.gov.in

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PCMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.