
8 वी उत्तीर्णांना नोकरी ची उत्तम संधी…!! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मोठ्या जागांसाठी भरती
PCMC Recruitment 2022
PCMC Recruitment 2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा PCMC ही पुणे मेट्रो शहरातील पिंपरी चिंचवड शहराची महानगरपालिका आहे. हे पुण्याचे शहरी समूह आहे. PCMC भरती 2022 (PCMC Bharti 2022/Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022) 386 अतिरिक्त कायदेशीर सल्लागार, कायदेशीर अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक (झाडे), सहायक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, एच. लिपिक, पशुपालक, सामाजिक कार्यकर्ता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) आणि 157 आशा स्वयंसेविका
एकूण जागा : 157
पदाचे नाव : आशा स्वयंसेविका
शैक्षणिक पात्रता: किमान 08वी उत्तीर्ण
वयाची अट: 25 ते 45 वर्षे
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
Fee: फी नाही
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13, 14, 15, 16, 17, 20 & 21 सप्टेंबर 2022 (09:00 AM ते 12:00 PM)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित पत्त्यावर (कृपया जाहिरात पाहा)
PCMC Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PCMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,