Modern technology gives us many things.

लिपिक पदांसाठी नोकरी ची सुवर्णसंधी…!! पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत मोठ्या रिक्त पदांची नवीन भरती आज पासून सुरू ||

PCMC Recruitment 2022

76

PCMC Recruitment 2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या ३८६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीची संदर्भातील पूर्ण तपशील आणि माहिती १९ ऑगस्ट २०२२ रोजी उपलब्ध होईल. लवकरच आम्ही महाभरती वर सर्व माहिती अपडेट करूच. आणि हो, तसेच आपण जर पुण्यात नोकरी शोधत असाल तर येथे क्लिक करा. महत्वाचे म्हणजे मित्रांनो, या भरतीअंतर्गत सर्वाधिक जागा २१३ या लिपिक पदाच्या आहेत, तेव्हा हि आपल्यासाठी नोकरीची सुवर्णसंधीच आहे.

एकूण जागा : 386

पदाचे नाव : अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी उद्यान अधीक्षक (वृक्ष), सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत)

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड

Fees : 

    • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 1000/-
    • मागास प्रवर्गासाठी – रु. 800/-

वयोमर्यादा :

    • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 सप्टेंबर 2022

PCMC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PCMC Recruitment 2022 जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.