
पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत मोठ्या रिक्त पदांची नवीन भरती सुरू || लिपिक पदांसाठी नोकरी ची सुवर्णसंधी…!!
PCMC Recruitment 2022
PCMC Recruitment 2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या ३८६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीची संदर्भातील पूर्ण तपशील आणि माहिती १९ ऑगस्ट २०२२ रोजी उपलब्ध होईल. लवकरच आम्ही महाभरती वर सर्व माहिती अपडेट करूच. आणि हो, तसेच आपण जर पुण्यात नोकरी शोधत असाल तर येथे क्लिक करा. महत्वाचे म्हणजे मित्रांनो, या भरतीअंतर्गत सर्वाधिक जागा २१३ या लिपिक पदाच्या आहेत, तेव्हा हि आपल्यासाठी नोकरीची सुवर्णसंधीच आहे.
एकूण जागा : 386
पदाचे नाव : अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी उद्यान अधीक्षक (वृक्ष), सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अॅनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत)
शैक्षणिक पात्रता: पदानुसार (Refer PDF)
नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड
निवड प्रक्रिया : NA
मुलाखतीची तारीख : लवकरच उपलब्ध होईल
PCMC Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PCMC Recruitment 2022 जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,