Modern technology gives us many things.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम करण्याची संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

PCMC Recruitment 2022

10

PCMC Recruitment 2022

PCMC Bharti 2022:पिंपरी चिंचवड महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागा अंतर्गत सहाय्यक शिक्षक पदाच्या एकूण 140 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज समक्ष सादर करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2022 आहे.

एकूण जागा :  140

पदाचे नाव:सहाय्यक शिक्षक

शैक्षणिक पात्रता:B.Sc/ B.Ed/ BA (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  पिंपरी चिंचवड

अर्ज पद्धती :समक्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख:11 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : माध्यमिक विद्यालय माध्यमिक विद्यालय, संत तुकारामनगर, जुना मुंबई पुणे रस्ता संततुकारामनगर पिंपरी पुणे-१८

PCMC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PCMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.