Modern technology gives us many things.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम करण्याची संधी; विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

PCMC Recruitment 2022

206

PCMC Recruitment 2022

PCMC Bharti 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 129 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे.

एकूण जागा : 129

पदाचे नाव:वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 जून 2022

PCMC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PCMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.