Modern technology gives us many things.

पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता थेट मुलाखती आयोजित

PCMC Recruitment 2022

380

PCMC Recruitment 2022

PCMC Bharti 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) साठी आरोग्य सेविका पदाच्या एकुण 88 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 17, 18 & 19 मे 2022 आहे.

एकूण जागा :  88 

पदाचे नाव:आरोग्य सेविका

शैक्षणिक पात्रता:ANM (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे

नोकरी ठिकाण:  पिंपरी चिंचवड

वेतन श्रेणी : रु. 18,000/-

निवड प्रक्रिया:  मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

मुलाखतीची तारीख :17, 18 & 19 मे 2022

PCMC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PCMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.