Modern technology gives us many things.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती ऑनलाईन परीक्षा शुल्काबाबत

PCMC recruitment 2022

10

PCMC recruitment 2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कॉर्पोरेशन एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत आशा स्वयंसेविका (ASHA) पदाच्या एकूण 157 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13, 14, 15, 16, 17, 20, 21, 23 सप्टेंबर 2022 आहे. उमेदवारांचे अर्ज जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या दिनांकास व विहित कालावधीत सकाळी 09.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत स्वीकारण्यात येतील व त्याच दिवशी दुपारी 2.00 वाजता एका पदास पाच या प्रमाणे गुणांचा कट ऑफ लावुन पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील.

एकूण जागा : 157 जागा

पदाचे नाव: आशा स्वयंसेविका (ASHA)

शैक्षणिक पात्रता: 8th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट:  25 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण:  पिंपरी चिंचवड – पुणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याचा पत्ता/ मुलाखतीचा: जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या संबंधित पत्यावर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PCMC recruitment 2022 PDF जाहिरात

जाहिरात पहा 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती,

PCMC recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.