Modern technology gives us many things.

पवन हंस लिमिटेड मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु

pawan-hans-limited-recruitment-2022

12

pawan-hans-limited-recruitment-2022

Pawan Hans Limited Bharti 2022:पवन हंस लिमिटेड मुंबई येथे असोसिएट हेलिकॉप्टर पायलट / हेलिकॉप्टर पायलट, सहयोगी व्यवस्थापक, उड्डाण सुरक्षा प्रमुख, उड्डाण सुरक्षा उपप्रमुख, मुख्य विमान सुरक्षा अधिकारी पदांच्या एकूण 13+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2022 आहे.

एकूण जागा :  13+

पदाचे नाव:असोसिएट हेलिकॉप्टर पायलट / हेलिकॉप्टर पायलट, सहयोगी व्यवस्थापक, उड्डाण सुरक्षा प्रमुख, उड्डाण सुरक्षा उपप्रमुख, मुख्य विमान सुरक्षा अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:295/- रूपये

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:12 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : HOD (HR आणि Admin), पवन हंस लिमिटेड, (भारत सरकारचा उपक्रम), कॉर्पोरेट ऑफिस, C-14, सेक्टर-1, नोएडा – 201 301, (U.P.)

pawan-hans-limited-recruitment-2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली pawan-hans-limited-recruitment-2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.