Modern technology gives us many things.

पाटबंधारे विभाग नांदेड येथे ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू; 27 जुलै पर्यंत अर्ज करा

Patbandhare Vibhag Nanded Recruitment 2022

228

Patbandhare Vibhag Nanded Recruitment 2022

पाटबंधारे विभाग नांदेड अंतर्गत उपविभागीय अभियंता/ आधिकारी (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2022आहे.

एकूण जागा : 06

पदाचे नाव: उपविभागीय अभियंता/ आधिकारी (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता: सेवानिवृत्त अभियंता (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: नांदेड

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  कार्यकारी अभियंता, विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र 02 / जंगमवाडी, नांदेड

अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

Patbandhare Vibhag Nanded Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Patbandhare Vibhag Nanded Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.