Modern technology gives us many things.

Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2022 | पाटबंधारे विभाग औरंगाबाद अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती- Apply Now

Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2022

348

Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2022

Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2022:औरंगाबाद पाटबंधारे विभाग अंतर्गत अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अहमदनगर या कार्यालयाकरिता अहमदनगर व नाशिक जिल्ह्यासाठी सहायक अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता पदांच्या एकुण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 10

पदाचे नाव :सहायक अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: अहमदनगर व नाशिक

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 एप्रिल 2022 संगमनेर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, उर्ध्व प्रवरा कालवा विभाग, संगमनेर, घुलेवाडी,

Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Patbandhare Vibhag Aurangabad Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.