Modern technology gives us many things.

Patbandhare Vibhag Akola Recruitment 2022 | पाटबंधारे विभाग अकोला अंतर्गत ‘अभियंता’ पदांची भरती

Patbandhare Vibhag Akola Recruitment 2022

187

Patbandhare Vibhag Akola Recruitment 2022

Patbandhare Vibhag Akola Bharti 2022पाटबंधारे विभाग अकोला अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे.

एकूण जागा : 09

पदाचे नाव:कनिष्ठ अभियंता

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: अकोला

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 18 एप्रिल 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, अकोला सिंचन मंडळ, अकोला, जिल्हा अधिकारी कार्यालय जवळ, अकोला

Patbandhare Vibhag Akola Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Patbandhare Vibhag Akola Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.