Modern technology gives us many things.

2 लाखापर्यंत पगार…..पासपोर्ट कार्यालयात नोकरीची उत्तम संधी!! विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Passport Office Recruitment 2022

818

Passport Office Recruitment 2022

केंद्रीय पासपोर्ट संघटना अंतर्गत पासपोर्ट अधिकारी & उप पासपोर्ट अधिकारी पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 24 

पदाचे नाव & तपशील: पासपोर्ट अधिकारी & उप पासपोर्ट अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट: 56 वर्षे

वेतन श्रेणी : पासपोर्ट अधिकारी -रु. 78000 – 209200/-

उप पासपोर्ट अधिकारी – रु. 67700 – 208700/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर

Passport Office Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Passport Office Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.