Modern technology gives us many things.

शुद्धीपत्रक – परभणी शहर महानगरपालिकेत विविध रिक्त पदांची भरती

Parbhani Mahanagarpalika Recruitment 2022

90

Parbhani Mahanagarpalika Recruitment 2022

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यांत येणाऱ्या कार्यक्रमांसाठी, परभणी शहर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 6 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 8 जुलै 2022 (मुदतवाढ) आहे.

एकूण जागा : 6

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS (Refer PDF)

नोकरी ठिकाण: परभणी

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 250/-

अर्ज पद्धती : ऑफलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 8 जुलै 2022 (मुदतवाढ)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोलपंपासमोर, जालना रोड, महाविर चौक, औरंगाबाद – 431001

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Parbhani Mahanagarpalika Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Parbhani Mahanagarpalika Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.