Modern technology gives us many things.

10 वी, 12 वी उत्तीर्ण व इतर उमेदवारांना संधी; पनवेल महानगरपालिके मध्ये विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरूभरती सुरू

Panvel Mahanagarpalika Recruitment 2022

216

Panvel Mahanagarpalika Recruitment 2022 

Panvel Mahanagarpalika Bharti 2022: पनवेल महानगरपालिके अंतर्गत पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, ANM, LVH, प्रयोगशाळा तत्रंज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिपरिचारिका, आरोग्यसेविका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 आहे. तसेच इतर पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18, 19, 20 मे 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 52 

पदाचे नाव:पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, ANM, LVH, प्रयोगशाळा तत्रंज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण:  पनवेल, जिल्हा. रायगड

अर्ज पद्धती:ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन (अधिपरिचारिका, आरोग्यसेविका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ)

ई-मेल पत्ता: pmcnuhm@gmail.com

अर्ज पाठवण्याचा पत्ता: दिलेल्या संबंधित पत्यावर

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 मे 2022

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: उपजिल्हा रुग्णालय व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अँड रिसर्च प्लॉट क्रमांक ६ आणि ६A. सेक्टर १८, खांदा कॉलनी, पनवेल जि. रायगड

मुलाखतीची तारीख: 18, 19, 20 मे 2022 (पदांनुसार)

Panvel Mahanagarpalika Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Panvel Mahanagarpalika Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

1 Comment
  1. Dhanashree says

    No

Leave A Reply

Your email address will not be published.