Modern technology gives us many things.

उस्मानाबाद जनता सहकारी बँक मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरू

Osmanabad Janata Sahakari Bank Recruitment 2022

85

Osmanabad Janata Sahakari Bank recruitment 2022

उस्मानाबाद जनता सहकारी बँक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येआहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट  2022 आहे.

पदाचे नाव: मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

शैक्षणिक पात्रता: Graduation(Refer PDF)

वयाची अट: 35 ते 65 वर्षे

नोकरी ठिकाण: उस्मानाबाद

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: headoffice@ojsbankltd.com, ojsbho@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 ऑगस्ट  2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उस्मानाबाद जनता सहकारी बँक, सोलापूर रोड, उस्मानाबाद, -413501

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Osmanabad Janata Sahakari Bank recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.