Modern technology gives us many things.

ONGC मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा

ONGC Mumbai Recruitment 2022

101

ONGC Mumbai Recruitment 2022

ONGC Mumbai Bharti 2022:तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई (Oil and Natural Gas Corporation, Mumbai)  येथे “फील्ड मेडिकल ऑफिसर (FMO), जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (GDMO), वैद्यकीय अधिकारी (व्यावसायिक आरोग्य), विजिटिंग स्पेशलिस्ट (फिजिशियन, बालरोगतज्ञ, जनरल सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, ऑर्थोपिडिक, स्त्रीरोगतज्ज्ञ) पदांच्या एकूण 81 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 31 मे 2022 आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 आहे.

एकूण जागा : 81

पदाचे नाव:फील्ड मेडिकल ऑफिसर (FMO), जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (GDMO), वैद्यकीय अधिकारी (व्यावसायिक आरोग्य), विजिटिंग स्पेशलिस्ट (फिजिशियन, बालरोगतज्ञ, जनरल सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, ऑर्थोपिडिक, स्त्रीरोगतज्ज्ञ)

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 31 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:06 जून 2022

ONGC Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली ONGC Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.