Modern technology gives us many things.

(OFDR) देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती

OFDR Recruitment 2022

259

OFDR Recruitment 2022

(OFDR) ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड ज्यामध्ये भारतीय आयुध निर्माणी आहेत, ही एक औद्योगिक संस्था आहे जी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे. Ordnance Factory Board ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड, OFDR भर्ती 2022 (देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भारती 2022) 105 ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डिप्लोमा अॅप्रेंटिस अप्रेंटिस कायदा, 1973 अंतर्गत भरती.

एकूण जागा : 105 

पदाचे नाव & तपशील:अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

विषय पदवीधर अप्रेंटिस डिप्लोमा अप्रेंटिस
1 मेकॅनिकल 10 10
2 केमिकल 10 15
3 इलेक्ट्रिकल 05 01
4 IT 03 01
5 जनरल स्ट्रीम पदवीधर 50 00
Total 78 27
Grand Total 105

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी/जनरल स्ट्रीम पदवीधर
  2. डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट: किमान 18 वर्षे.

नोकरी ठिकाण:  देहू रोड (पुणे)

Fee:  फी नाही.

वर्तमानपत्र: लोकमत 28 ऑगस्ट 2022

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  18 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The General Manager, Ordnance Factory Dehu Road, Dist-Pune, Maharashtra, Pin-412101

OFDR Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.