Modern technology gives us many things.

(NVS) नवोदय विद्यालय समिती पुणे भरती… नोकरीची उत्तम संधी!!

NVS Pune Recruitment 2022

255

NVS Pune Recruitment 2022

नवोदय विद्यालय समिती पुणे येथे शिक्षक / ट्रेनर पदाच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 7 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 6 जागा

पदाचे नाव & तपशील: शिक्षक / ट्रेनर

शैक्षणिक पात्रता: B.E/ B.Tech/ B.Voc/ Diploma (Refer PDF)

 नोकरी ठिकाण: पुणे

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: 7 सप्टेंबर 2022

मुलाखतीचा पत्ता: जवाहर नवोदय विद्यालय, पिंपळ जगताप, ए/पी करंदी, शिक्रापूर, चाकण महामार्ग, पुणे

NVS Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NVS Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.