Modern technology gives us many things.

ICAR – NRCG पुणे भरती नवीन जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा

NRCG Pune Recruitment 2022

34

NRCG Pune Recruitment 2022

NRCG Pune Bharti 2022: ICAR – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे यंग प्रोफेशनल – I/II, वरिष्ठ संशोधन फेलो पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे.

एकूण जागा :  05 

पदाचे नाव:यंग प्रोफेशनल – I/II, वरिष्ठ संशोधन फेलो

शैक्षणिक पात्रता:Graduate/ M.Sc in Relevent Field (Refer PDF)

वयाची अट:

  • यंग प्रोफेशनल – I/II – 21 ते 40 वर्षे
  • वरिष्ठ संशोधन फेलो – 35 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ICAR-NRCG P.B क्रमांक -3, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे -412307

NRCG Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NRCG Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.