Modern technology gives us many things.

NMU Jalgaon recruitment 2022 | उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू – Apply Now

NMU Jalgaon recruitment 2022

40

NMU Jalgaon recruitment 2022

NMU Jalgaon Bharti 2022:कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे डीन, संचालक, वित्त आणि लेखाधिकारी, कुलसचिव पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 05 

पदाचे नाव:डीन, संचालक, वित्त आणि लेखाधिकारी, कुलसचिव

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: जळगाव

Fee:रु. 500/-

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:26 एप्रिल 2022  

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वित्त व लेखा अधिकारी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, उमविनगर, जळगाव

NMU Jalgaon recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NMU Jalgaon recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.