Modern technology gives us many things.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (NMU) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित

NMU Jalgaon Recruitment 2022

102

NMU Jalgaon Recruitment 2022 

NMU Jalgaon Bharti 2022:कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2022 आहे.

एकूण जागा : 105 

पदाचे नाव:सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: जळगाव, नंदुरबार

Fee:

  • इतर प्रवर्गासाठी – Rs.500/-
  • SC/ST श्रेणी – Rs. 250/-

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:09 जून 2022 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  वित्त व लेखाधिकारी, कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

NMU Jalgaon Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NMU Jalgaon Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.