Modern technology gives us many things.

नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची नवीन भरती; 1,50,000 पर्यंत मिळणर पगार!!

NMMC Recruitment 2022

13

NMMC Recruitment 2022

नवी मुंबई महानगरपालिका मुंबई अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 44 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22 ते 23 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा :  44 जागा

पदाचे नाव & तपशील: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: नवी मुंबई

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता:नवीन मुंबई महानगरपालिका मुख्य्लाय, भु. क्र. 1 सेक्टर 15 ए, CBD बेलापूर, नवीन मुंबई

मुलाखतीची तारीख: 22 ते 23 सप्टेंबर 2022

NMMC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NMMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.