Modern technology gives us many things.

(NLC) नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये रिक्त जागांसाठी भरती…. 1 लाखापेक्षा जास्त पगार

NLC Recruitment 2022

105

NLC Recruitment 2022

NLC इंडिया लिमिटेड, (पूर्वी नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड). NLC भर्ती 2022 (NLC Bharti 2022) 226 कार्यकारी अभियंता, Dy. व्यवस्थापक आणि व्यवस्थापक पदे. (NLC) नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. मध्ये रिक्त जागांसाठी भरती

एकूण जागा : 226 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पदाचे नाव
1 एक्झिक्युटिव इंजिनिअर (E4 Grade) 167
2 डेप्युटी मॅनेजर (E3 Grade) 39
3 मॅनेजर (E4 Grade) 20
Total 226

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) मेकॅनिकल /मेकॅनिकल & प्रोडक्शन /इंडस्ट्रियल & प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर / इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / पॉवर सिस्टम्स / पॉवर सिस्टम आणि हाय व्होल्टेज / इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर प्लांट/एनर्जी सिव्हिल/सिव्हिल & स्ट्रक्चरल इंजिनिरिंग पदवी  (ii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) कर्मचारी व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कामगार कल्याण यातील विशेषीकरणासह सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (किंवा) कर्मचारी व्यवस्थापनातील किमान दोन वर्षांच्या कालावधीची पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (औद्योगिक संबंध / HRM / कामगार कल्याण / कामगार व्यवस्थापन / कामगार प्रशासन / कामगार अभ्यास.)  (ii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) कर्मचारी व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / कामगार कल्याण यातील विशेषीकरणासह सामाजिक कार्य / व्यवसाय प्रशासन / व्यवसाय व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी (किंवा) कर्मचारी व्यवस्थापनातील किमान दोन वर्षांच्या कालावधीची पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (औद्योगिक संबंध / HRM / कामगार कल्याण / कामगार व्यवस्थापन / कामगार प्रशासन / कामगार अभ्यास/जनसंपर्क / जनसंवाद / पत्रकारिता) किंवा LLB  (ii) 05 वर्ष अनुभव

वयाची अट:

01 ऑगस्ट 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 36 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 32 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 36 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण:  संपूर्ण भारत

Fee:  General/OBC: ₹854/-  [SC/ST/PWD/ExSM: ₹354/-]

अर्ज पद्धती :Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2022 (05:00 PM)

NLC Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NLC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.