Modern technology gives us many things.

NIV पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु

NIV Pune Recruitment 2022

99

NIV Pune Recruitment 2022

NIV Pune Bharti 2022: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे “ITI ट्रेड अप्रेंटिस” पदाच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 आहे.

एकूण जागा : 31

पदाचे नाव: ITI ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता:ITI Pass (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:20 मे 2022

NIV Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NIV Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.