Modern technology gives us many things.

NIV पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित!!

NIV Pune Recruitment 2022

47

NIV Pune Recruitment 2022

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे येथे “प्रकल्प शास्त्रज्ञ-बी, प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II, प्रकल्प तंत्रज्ञ-II” पदांच्या एकूण  05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 05 जागा

पदाचे नाव: प्रकल्प शास्त्रज्ञ-बी, प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II, प्रकल्प तंत्रज्ञ-II

शैक्षणिक पात्रता: SSC or equivalent, Graduate in Health Sciences, MBBS degree  (Refer PDF)

वयाची अट:

  • प्रकल्प शास्त्रज्ञ-बी – 35 वर्षे
  • प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II 30 वर्षे
  • प्रकल्प तंत्रज्ञ-II – 28 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे कॉन्फरन्स हॉल, 20-ए, डॉ. आंबेडकर रोड, पुणे-411001

मुलाखतीची तारीख: 06 सप्टेंबर 2022

NIV Pune Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NIV Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.