Modern technology gives us many things.

NIV Mumbai Recruitment 2022 | 12 वी उत्तीर्ण व इतर उमेदवारांना संधी – NIV मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू- Apply Now

NIV Mumbai Recruitment 2022

21

NIV Mumbai Recruitment 2022

NIV Mumbai Bharti 2022:नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (NIV) मुंबई येथे “संशोधन सहयोगी-III, प्रकल्प तंत्रज्ञ-III, प्रकल्प सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 06 

पदाचे नाव:संशोधन सहयोगी-III, प्रकल्प तंत्रज्ञ-III, प्रकल्प सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता:12th, Graduate,  Ph.D./MD/MS/MDS (Refer pdf)

वयाची अट: 30 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:28 एप्रिल 2022

NIV Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NIV Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.