Modern technology gives us many things.

12 वी उत्तीर्ण व इतर उमेदवारांना संधी – NIV मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू

NIV Mumbai Recruitment 2022

15

NIV Mumbai Recruitment 2022

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (NIV) मुंबई येथे “प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ-III, प्रकल्प मल्टी-टास्किंग कर्मचारी” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 05 जागा

पदाचे नाव & तपशील: प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ-III, प्रकल्प मल्टी-टास्किंग कर्मचारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • प्रकल्प मल्टी-टास्किंग कर्मचारी – 25 वर्षे
  • इतर पदे – 30 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2022

NIV Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NIV Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.