Modern technology gives us many things.

NITIE Mumbai Recruitment 2022 | राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (NITIE) मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती – Apply Now

NITIE Mumbai Recruitment 2022

59

NITIE Mumbai Recruitment 2022

NITIE Mumbai Bharti 2022: राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 10

पदाचे नाव:शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता:Graduation (Read pdf)

वयाची अट: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

वेतन श्रेणी : रु. 12, 000/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन

ई-मेल पत्ता : nitierecruit@nitie.ac.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख:26 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  रजिस्ट्रार, NITIE, विहार लेक रोड, पवई, मुंबई- 400087

NITIE Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NITIE Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.