Modern technology gives us many things.

राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था (NITIE) मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित

NITIE Mumbai Recruitment 2022

76

NITIE Mumbai Recruitment 2022

NITIE Mumbai Bharti 2022:राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई येथे सहायक प्राध्यापक ग्रेड I आणि II, उपनिबंधक, लेखाधिकारी पदांच्या एकूण 03+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2022 आहे.

एकूण जागा : 03+

पदाचे नाव:सहायक प्राध्यापक ग्रेड I आणि II, उपनिबंधक, लेखाधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • उपनिबंधक – 45 वर्षे
  • लेखाधिकारी – 35 वर्षे
  • सहायक प्राध्यापक – 35 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:21 जून 2022

NITIE Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NITIE Mumbai Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा-1 

जाहिरात पहा -2  

जाहिरात पहा -3  

ऑनलाईन अर्ज करा(उपनिबंधक, लेखाधिकारी) 

ऑनलाईन अर्ज करा (सहायक प्राध्यापक ग्रेड I आणि II)  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.