Modern technology gives us many things.

ICMR-NIRRH मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित

NIRRH Mumbai Recruitment 2022

15

NIRRH Mumbai Recruitment 2022

NIRRH Mumbai Bharti 2022: राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई (National Institute of Reproductive Health Research, Mumbai) अंतर्गत प्रकल्प तांत्रिक अधिकारी, तंत्रज्ञ सी (लॅब तंत्रज्ञ), प्रकल्प सहाय्यक, ANM, सल्लागार अभियंता, सामाजिक कार्यकर्ता पदांच्या एकुण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06, 07 & 10 जून 2022 (पदांनुसार) आहे. तसेच ANM या पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 08 जून 2022 आहे.

एकूण जागा : 06

पदाचे नाव:प्रकल्प तांत्रिक अधिकारी, तंत्रज्ञ सी (लॅब तंत्रज्ञ), प्रकल्प सहाय्यक, एएनएम, सल्लागार अभियंता, सामाजिक कार्यकर्ता

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:06, 07 & 10 जून 2022 (पदांनुसार)

निवड प्रक्रिया: मुलाखत (ANM)

मुलाखतीचा पत्ता: बदलापूर PHC, बदलापूर गाव, बदलापूर – 421 503 (बदलापूर पोलीस स्टेशन जवळ)

मुलाखतीची तारीख: 08 जून 2022

NIRRH Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NIRRH Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.