Modern technology gives us many things.

NIO मुंबई येथे ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू; ऑनलाईन ई-मेल द्वारे पाठवा अर्ज

NIO Mumbai Recruitment 2022

53

NIO Mumbai Recruitment 2022

CSIR – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, रीजनल सेंटर मुंबई (National Institute of Oceanography, Mumbai) येथे प्रकल्प सहयोगी-I, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, प्राचार्य प्रकल्प सहयोगी पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 11 जागा

पदाचे नाव & तपशील: प्रकल्प सहयोगी-I, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी, प्राचार्य प्रकल्प सहयोगी 

शैक्षणिक पात्रता: M.Sc (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती: ऑनलाइन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: hrdg@nio.org

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2022

NIO Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NIO Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.