Modern technology gives us many things.

35 हजार पर्यंत पगार…!! (NIO) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

NIO Goa Recruitment 2022

374

NIO Goa Recruitment 2022

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा (NIO) येथे प्रकल्प सहयोगी-I, प्रकल्प सहयोगी-II, प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 12 

पदाचे नाव : प्रकल्प सहयोगी-I, प्रकल्प सहयोगी-II, प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: M.Sc/ Masters Degree (Refer pdf)

वेतन श्रेणी : रु.20000/- ते रु. 35,000/-

वयाची अट:

  • प्रकल्प सहयोगी – 35 वर्षे
  • प्रकल्प सहाय्यक – 50 वर्षे 

नोकरी ठिकाण: गोवा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता : hrdg@nio.org

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2022

NIO Goa Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NIO Goa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.