Modern technology gives us many things.

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) येथे 598 रिक्त पदांची भरती!!

NIC Recruitment 2023

15

NIC Recruitment 2023

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत “शास्त्रज्ञ- B, वैज्ञानिक अधिकारी/अभियंता, वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक” पदांच्या एकूण 598 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 आहे.

एकूण जागा :  598 जागा

पदाचे नाव : शास्त्रज्ञ- B, वैज्ञानिक अधिकारी/अभियंता, वैज्ञानिक/तांत्रिक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

Fee:

  • SC/ST/PWD/महिला उमेदवार – Rs. 800/-
  • सामान्य आणि इतर सर्व – NIL

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 एप्रिल 2023

निवड प्रक्रिया: मुलाखती

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.