Modern technology gives us many things.

राष्ट्रीय तपास संस्था (NIA) अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू!!

NIA Recruitment 2023

8

NIA Recruitment 2023

राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत “निरीक्षक, उपनिरीक्षक, स्फोटक तज्ज्ञ, सायबर फॉरेन्सिक परीक्षक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, क्राइम सीन असिस्टंट” पदांच्या एकूण 136 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी & 09 मार्च 2023 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 136 जागा

पदाचे नाव & तपशील:निरीक्षक, उपनिरीक्षक, स्फोटक तज्ज्ञ, सायबर फॉरेन्सिक परीक्षक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, क्राइम सीन असिस्टंट

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:

  • निरीक्षक, उपनिरीक्षक – 26 फेब्रुवारी 2023
  • स्फोटक तज्ज्ञ, सायबर फॉरेन्सिक परीक्षक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, क्राइम सीन असिस्टंट – 09 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

PDF जाहिरात  

 

PDF जाहिरात

 

अधिकृत वेबसाईट

https://mahabharti.in/hindi/nia-recruitment-2022-nia-gov-in/आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.