Modern technology gives us many things.

NIA Recruitment 2022 | राष्ट्रीय तपास संस्था (NIA) अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू – Apply Now

NIA Recruitment 2022

40

NIA Recruitment 2022

NIA Bharti 2022:राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 67 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2022 आहे.

एकूण जागा :  67

पदाचे नाव:सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

NIA Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NIA Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत NIA Recruitment 2022 | राष्ट्रीय तपास संस्था (NIA) अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरूवेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.