Modern technology gives us many things.

NHM वाशीम येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

NHM Washim Recruitment 2022

21

NHM Washim Recruitment 2022

NHM Washim Bharti 2022: 15 वा वित्त आयोगा अंतर्गत वाशिम जिल्हयामधील शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता “स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW” पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.

एकूण जागा :  45

पदाचे नाव: स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW

शैक्षणिक पात्रता:MBBS/ GNM/ B.Sc. Nursing/ 12th (Refer PDF)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे

नोकरी ठिकाण: वाशीम

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:31 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद वाशीम

NHM Washim Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Washim Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.