Modern technology gives us many things.

NHM Thane Recruitment 2022 | NHM ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती सुरु; ‘या’ पदांसाठी मिळणार 60 हजारपर्यंत पगार

nhm-thane-recruitment-2022

44

NHM Thane Recruitment 2022

NHM Thane Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य सोसायटी ठाणे अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी, ट्रेनिंग इंचार्ज” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 02

पदाचे नाव: प्रशासकीय अधिकारी, ट्रेनिंग इंचार्ज

शैक्षणिक पात्रता:  MBBS/ B.Com/ M.Com (Refer PDF)

वयाची अट:

खुल्या प्रवर्गासाठी : 38 वर्षे

राखीव प्रवर्गासाठी :43 वर्षे

 Fees :

खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-

राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, ठाणे, गणेश उद्यानासमोर, प्रादेशिक मनोरुग्णालय आवारc

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Thane Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.