Modern technology gives us many things.

12 वी ते अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना संधी; NHM ठाणे अंतर्गत नवीन भरती सुरू

NHM Thane Recruitment 2022

238

NHM Thane Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, MPW” पदांच्या एकूण 420 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रत्यक्ष सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 420 

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, MPW

शैक्षणिक पात्रता: MBBS/ GNM/ B.Sc. Nursing/ 12th (Refer PDF)

वयाची अट: 

  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
  • इतर पदांसाठी –
    • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण:  ठाणे

Fee:

    • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 300/-
    • राखीव प्रवर्गासाठी – रु. 200/-

अर्ज पद्धती : प्रत्यक्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  4था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Thane Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

NHM Thane Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.