Modern technology gives us many things.

NHM सोलापूर मध्ये नोकरीची संधी; विविध रिक्त पदांकरीता अर्ज करा

NHM Solapur Recruitment 2022

39

NHM Solapur Recruitment 2022

NHM Solapur Bharti 2022 :राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरिचारिका, MPW पदाच्या एकूण 114 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 आहे.

एकूण जागा : 114 

पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरिचारिका, MPW

शैक्षणिक पात्रता:MBBS/ GNM/ B.Sc/ M.Sc (Refer PDF)

वयाची अट:

  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • अराखीव प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे

नोकरी ठिकाण: सोलापूर

Fee:

  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
  • अराखीव प्रवर्गासाठी – रु. 150/-

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 11 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय इमारत तळमजला, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, (सिव्हील हॉस्पीटल) आवार, सी ब्लॉक शेजारी, सोलापुर

NHM Solapur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Solapur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.