Modern technology gives us many things.

NHM सांगली येथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स व अन्य विविध पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा

NHM Sangli Recruitment 2022

103

NHM Sangli Recruitment 2022

NHM Sangli Bharti 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली (National Health Mission Sangli) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, सांख्यिकी अन्वेषक, स्टाफ नर्स पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जून 2022 आहे.

एकूण जागा : 20

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, सांख्यिकी अन्वेषक, स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता:MBSS/ B.Sc GNM (Refer PDF)

वयाची अट:

  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • अराखीव प्रवर्गासाठी – 38 वर्षे

नोकरी ठिकाण:  सांगली

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:1 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय. प.व.पा.शा रुग्णालय आवार, सांगली

NHM Sangli Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Sangli Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.