Modern technology gives us many things.

NHM रायगड अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NHM Raigad recruitment- 2022

253

NHM Raigad recruitment- 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकुण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 07 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 07

पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS+ MCIM Registration (Refer PDF)

वयाची अट: 70 वर्षे

नोकरी ठिकाण: रायगड

निवड प्रक्रिया – मुलाखत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Raigad recruitment- 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा 

 
 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

NHM Raigad recruitment- 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.