
60 हजारपर्यंत मिळेल पगार; (NHM Palghar) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे भरती….!!
NHM Palghar Recruitment 2022
NHM Palghar Recruitment 2022
राष्ट्रीय आरोग्य अभियान, NHM पालघर भर्ती 2022 (NHM Palghar Bharti 2022) 81 वैद्यकीय अधिकारी, MPW (पुरुष), आणि स्टाफ नर्स पदांसाठी भरती
एकूण जागा : 81
पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी – 27
MPW (पुरुष) – 27
स्टाफ नर्स – 27
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MBBS
- पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii)पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
- पद क्र.3: GNM/B.Sc (नर्सिंग)
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पालघर
Fee: फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:29 जुलै ते 08 ऑगस्ट 2022 (10:00 AM ते 06:00 PM)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : नविन जिल्हा परिषद ईमारात, बोईसर रोड, कोळगाव 113 ते 114 पहिला मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर.
NHM Palghar Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,