Modern technology gives us many things.

(NHM Nashik) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक/मालेगाव येथे रिक्त जागांसाठी नवीन भरती

NHM Nashik Recruitment 2022

57

NHM Nashik Recruitment 2022

एकूण जागा : 360 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या Total
नाशिक मालेगाव
1 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 106 14 120
2 MPW (पुरुष) 106 14 120
3 स्टाफ नर्स (महिला) 95 13 108
4 स्टाफ नर्स (पुरुष) 11 01 12
Total 318 42 360

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MBBS
  2. पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
  3. पद क्र.3: GNM / BSc (नर्सिंग)
  4. पद क्र.4: GNM / BSc (नर्सिंग)

वयाची अट:  25 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नाशिक/मालेगाव

Fee: ₹150/-   [मागासवर्गीय: ₹100/-]

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 सप्टेंबर 2022 (06:00 PM)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड, नाशिक.

NHM Nashik Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Nashik Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा 1 

जाहिरात पहा 2 

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.