Modern technology gives us many things.

60 हजारपर्यंत पगार……. NHM नाशिक येथे नोकरीची संधी; विविध रिक्त नवीन भरती सुरू

NHM Nashik Recruitment 2022

139

NHM Nashik Recruitment 2022

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, नाशिकअंतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी पदाची 01 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 01 

पदाचे नाव & तपशील: पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:19 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती सिन्नर, जि. नाशिक

NHM Nashik Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली NHM Nashik Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.